Contact for Advertising
06 September 2026
Breaking News
ह.भ.प. गुलाब महाराज रामभाऊ मोरे यांचे वृद्धापकाळाने निधन महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना देहू विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी नंदकुमार काळोखे बिनविरोध सोमवारी श्री. प्रथमेश आहिरे आयोजित भव्य दहीहंडी उत्सव देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात संपन्न . विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान माळीनगर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा देहू नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार दहीहंडी उत्सवात डीजे वापर करू नका, देहूरोड पोलिसांचे आव्हान देहूरोड सेंट्रल चौकातील वाहतूक कोंडी सोडवा .पोलीस आयुक्तांना पत्र महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने शुक्रवारी मोर्चा शाळांमध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य,वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शाळा भेटींचे निर्देश देहूत गौरी गणपती सजावट स्पर्धा- देहू शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कला क्रीडा सेलच्या वतिने आयोजन चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रावेत किवळे मामुर्डीत आमदार आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री शिवाजी विद्यालयात विश्व संस्कृत दिवस संपन्न देहू माळीनगर येथील श्रीकृष्ण मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान पालखी मार्गावरील परंडवाल चौकातील नविन पूल लवकरच सुरू होणार नागरिकांच्या आर्थिक विकासासाठी पतसंस्था एक चांगले माध्यम - विशेष सहकार अधिकारी विलास लिंबळे औंध येथील डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल मधील सुधीर वाळेकर यांचा सेवा निवृत्त समारंभ उत्साहात संपन्न. ह.भ.प. गुलाब महाराज रामभाऊ मोरे यांचे वृद्धापकाळाने निधन महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना देहू विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी नंदकुमार काळोखे बिनविरोध सोमवारी श्री. प्रथमेश आहिरे आयोजित भव्य दहीहंडी उत्सव देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात संपन्न . विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान माळीनगर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा देहू नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार दहीहंडी उत्सवात डीजे वापर करू नका, देहूरोड पोलिसांचे आव्हान देहूरोड सेंट्रल चौकातील वाहतूक कोंडी सोडवा .पोलीस आयुक्तांना पत्र महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने शुक्रवारी मोर्चा शाळांमध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य,वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शाळा भेटींचे निर्देश देहूत गौरी गणपती सजावट स्पर्धा- देहू शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कला क्रीडा सेलच्या वतिने आयोजन चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रावेत किवळे मामुर्डीत आमदार आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री शिवाजी विद्यालयात विश्व संस्कृत दिवस संपन्न देहू माळीनगर येथील श्रीकृष्ण मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान पालखी मार्गावरील परंडवाल चौकातील नविन पूल लवकरच सुरू होणार नागरिकांच्या आर्थिक विकासासाठी पतसंस्था एक चांगले माध्यम - विशेष सहकार अधिकारी विलास लिंबळे औंध येथील डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल मधील सुधीर वाळेकर यांचा सेवा निवृत्त समारंभ उत्साहात संपन्न.
ह.भ.प.  गुलाब महाराज रामभाऊ मोरे यांचे वृद्धापकाळाने  निधन
Breaking News Local

ह.भ.प. गुलाब महाराज रामभाऊ मोरे यांचे वृद्धापकाळाने निधन

संत तुकाराम महाराजांचे वंशज व ज्येष्ठ वारकरी ह. भ. प .गुलाब महाराज मोरे (वय.97)यांचे निधन.

महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना
Breaking News Local

महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना

खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे. स्फोटाचे कारण समजले नाही.

देहू विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी नंदकुमार काळोखे बिनविरोध
Breaking News Local

देहू विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी नंदकुमार काळोखे बिनविरोध

विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजना राबविणार . कर्ज माफी झालेल्या शेतकऱ्यांना सातबारा वरील बोजा उतरवण्यासाठी तत्काळ मदत करणार- नंदकुमार काळोखे

सोमवारी श्री. प्रथमेश  आहिरे आयोजित भव्य दहीहंडी उत्सव
Breaking News Local

सोमवारी श्री. प्रथमेश आहिरे आयोजित भव्य दहीहंडी उत्सव

अभिनेत्री रितिका श्रोत्री आणि लावणी सम्राट सायली पाटील प्रमुख आकर्षण असणार आहे. महिला साठी ५ लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्यांना भव्य बक्षीस देण्यात येणार आहे.

देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न
Breaking News Local

देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न

संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतिने नित्य महापूजा संपन्न झाली.

Advertisement श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा — हार्दिक शुभेच्छा
Advertisement श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा — हार्दिक शुभेच्छा
Advertisement विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन — विनम्र अभिवादन | ✉ parandwalvedant02@gmail.com

All News

देहू येथे गणेशोत्सवासाठी सुबक गणेश मूर्ती विक्रीसाठी सज्ज; 'मोरया आर्ट्स'तर्फे  बुकिंग सुरू
Breaking व्यवसाय
देहू येथे गणेशोत्सवासाठी सुबक गणेश मूर्ती विक्रीसाठी सज्ज; 'मोरया आर्ट्स'तर्फे बुकिंग सुरू
देहू येथे गणेशोत्सवासाठी सुबक गणेश मूर्ती विक्रीसाठी सज्ज; 7000 गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध. मोरया आर्ट्सने देहूतील कारखान्यात बनविल्या आकर्षक मूर्ती .
Super Admin
एसआयआर अंतर्गत ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार-जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी
Breaking राजकारण
एसआयआर अंतर्गत ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार-जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी
यादीमध्ये नाव नसल्यास प्रपत्र क्रमांक ६ भरुन नव्याने मतदार नोंदणी करावी. यादी नावामध्ये आक्षेप असल्यास प्रपत्र क्रमांक ७ भरुन आक्षेप नोंदविता येणार आहे. ईपीक कार्ड करिता प्रपत्र क्रमांक ८ भरता येईल.
Super Admin
यंदाचा गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करा- पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांचे आव्हान
Breaking संस्कृती
यंदाचा गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करा- पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांचे आव्हान
देहू, देहूरोड परिसरातील गणेशोत्सव डीजेमुक्त करण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन; उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशारा.
Super Admin
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरी
Breaking क्रीडा
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरी
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीत खेळा, निरोगी राहा आणि देशाच्या क्रीडा विकासात योगदान द्या, असा संदेश देण्यात आला.
Super Admin
देहू नगरपंचायतीमध्ये भाजप कम बॅकला तयार, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)ची सत्वपरिक्षा
Breaking राजकारण
देहू नगरपंचायतीमध्ये भाजप कम बॅकला तयार, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)ची सत्वपरिक्षा
डिसेंबर 2026 अखेर देहू नगरपंचायत विद्यमान सदस्यांची पाच वर्षाची मुदत पूर्ण होत आहे त्यामुळे आत्तापासूनच विविध पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले असून जय्यत तयारी सुरू आहे.
Super Admin
शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या वतीने विमुक्त जाती दिनानिमित्त  राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन
Breaking राजकारण
शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या वतीने विमुक्त जाती दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन
विमुक्त जाती दिनानिमित्त ३१ ऑगस्टला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन
Super Admin
देहूरोड पोलीस ठाण्यात एक राखी आपल्या पोलीस बांधवांसाठी  उपक्रम संपन्न
Breaking राजकारण
देहूरोड पोलीस ठाण्यात एक राखी आपल्या पोलीस बांधवांसाठी उपक्रम संपन्न
राखी म्हणजे केवळ धागा नाही, तर विश्वास, प्रेम आणि संरक्षणाच्या नात्याची सुंदर आठवण करून देणारा सण आहे.
Super Admin
वृक्ष रोपे देऊन  बाबुरावजी घोलप प्राथमिक विद्यालयात पर्यावरणपूरक रक्षाबंधन साजरे
Breaking शिक्षण
वृक्ष रोपे देऊन बाबुरावजी घोलप प्राथमिक विद्यालयात पर्यावरणपूरक रक्षाबंधन साजरे
भेटवस्तू किंवा प्लास्टिकच्या वस्तू ऐवजी विद्यार्थ्यांनी एकमेकांना रोपे भेट देऊन 'पर्यावरणपूरक रक्षाबंधन' उत्साहात पार पाडले.
Super Admin
आरोपीवर कठोर कारवाईसाठी शासन कटिबद्ध; फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविणार -सुनेत्रा पवार
Breaking राजकारण
आरोपीवर कठोर कारवाईसाठी शासन कटिबद्ध; फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविणार -सुनेत्रा पवार
पिंपळवंडीतील बालिका अत्याचार व हत्या प्रकरणी पीडित कुटुंबाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट
Super Admin
डाॅ.कीर्ती जाधव यांचे ' बाई तुझ्या अवकाशात ' कवितासंग्रहाचे प्रकाशन
Breaking शिक्षण
डाॅ.कीर्ती जाधव यांचे ' बाई तुझ्या अवकाशात ' कवितासंग्रहाचे प्रकाशन
प्रत्येक स्त्रीला तिच्या अवकाशाची जाणीव करून देणारा ' बाई तुझ्या अवकाशात ' हा कवितासंग्रह आहे.
Super Admin
गणेशोत्सवामागील लोकमान्य टिळकांची भूमिका..इतिहास संशोधक रवींद्र जगदाळे
Breaking संस्कृती
गणेशोत्सवामागील लोकमान्य टिळकांची भूमिका..इतिहास संशोधक रवींद्र जगदाळे
आज मात्र गणेशोत्सवाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य मंडप, ध्वनिव्यवस्था, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि विविध स्पर्धांमुळे उत्सव अधिक व्यापक झाला आहे. आधुनिकतेचा हा स्वीकार चुकीचा नाही; परंतु उत्सवाच्या मूळ उद्देशाचा विसर पडणे ही चिंतेची बाब आहे.
Super Admin
चिंचोलीत वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा; ग्रामस्थांचा महावितरणला निर्वाणीचा इशारा
Breaking स्थानिक
चिंचोलीत वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा; ग्रामस्थांचा महावितरणला निर्वाणीचा इशारा
ग्रामस्थांचा महावितरणला निर्वाणीचा इशारा. एक आठवड्यात वीज पुरवठा सुरळीत करा.
Super Admin