Breaking News
Business — News

खत खरेदीसाठी एफएफएफएस प्रणाली २२ ऑक्टोबरपासून राज्यभर लागू
FFFS ॲप विकसित केले आहे. शेतकऱ्यांनी हे ॲप मोबाईलमध्ये play store मधून डाउनलोड केल्यानंतर विविध खत विक्री केंद्रांवरील उपलब्ध खतांची माहिती आणि साठ्याचा तपशील पाहता येणार
Super Admin

एक भारत, श्रेष्ठ भारत – फॅशन अँड लाइफस्टाइल एक्स्पोचे उद्घाटन संपन्न.
तागापासून तयार केलेल्या वस्तूच्या वापराने पर्यावरण संवर्धन शक्य-राष्ट्रीय ताग मंडळाचे सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशी भूषण सिंह
Super Admin

इन्व्हेस्ट महाराष्ट्र चा शुभारंभ; फडणवीस, सुनेत्रा पवारांसह मान्यवरांची उपस्थिती
गुंतवणुकीला चालना देणे, उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि राज्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम
Super Admin

अटल पेन्शन योजनेच्या नोंदणीला गती देण्यासाठी जनजागृती कार्यक्रम संपन्न
अटल पेन्शन योजना ही केवळ पेन्शन योजना नसून नागरिकांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचा महत्त्वाचा आधार आहे.
Super Admin

ऑटोरिक्षा परवान्यांना मुदतवाढ; वाहन बदलासाठीही दिलासा
परवानाधारकांना जुने वाहन बदलून नवीन वाहन घेण्यासाठी असलेल्या रिप्लेसमेंटच्या मुदतीबाबतही दिलासा .
Super Admin

नागरिकांच्या आर्थिक विकासासाठी पतसंस्था एक चांगले माध्यम - विशेष सहकार अधिकारी विलास लिंबळे
पतसंस्था समाजाच्या आर्थिक विकासासाठी आहे .कर्ज घेतल्यानंतर ग्राहकांनी वेळेत कर्जफेड करावी.
Super Admin

मिल्ट्री इंजीनियरिंग सर्व्हिसेस एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ३ लाखांची मदत
शताब्दी वर्षात एम. ई .एस. एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा समाजसेवेचा आदर्श; मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ३ लाखांची मदत.
Super Admin

देहू येथे गणेशोत्सवासाठी सुबक गणेश मूर्ती विक्रीसाठी सज्ज; 'मोरया आर्ट्स'तर्फे बुकिंग सुरू
देहू येथे गणेशोत्सवासाठी सुबक गणेश मूर्ती विक्रीसाठी सज्ज; 7000 गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध. मोरया आर्ट्सने देहूतील कारखान्यात बनविल्या आकर्षक मूर्ती .
Super Admin

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सिद्धिविनायक नगरीमध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस कामाचा शुभारंभ
सिद्धिविनायक नगरी ते परमार कॉम्प्लेक्स या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत महाराष्ट्र नॅचरल गॅस पाईप लाईन घरोघरी लवकरच पोचणार आहे.
Super Admin