Contact for Advertising
06 September 2026
Breaking News
ह.भ.प. गुलाब महाराज रामभाऊ मोरे यांचे वृद्धापकाळाने निधन महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना देहू विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी नंदकुमार काळोखे बिनविरोध सोमवारी श्री. प्रथमेश आहिरे आयोजित भव्य दहीहंडी उत्सव देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात संपन्न . विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान माळीनगर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा देहू नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार दहीहंडी उत्सवात डीजे वापर करू नका, देहूरोड पोलिसांचे आव्हान देहूरोड सेंट्रल चौकातील वाहतूक कोंडी सोडवा .पोलीस आयुक्तांना पत्र महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने शुक्रवारी मोर्चा शाळांमध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य,वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शाळा भेटींचे निर्देश देहूत गौरी गणपती सजावट स्पर्धा- देहू शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कला क्रीडा सेलच्या वतिने आयोजन चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रावेत किवळे मामुर्डीत आमदार आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री शिवाजी विद्यालयात विश्व संस्कृत दिवस संपन्न देहू माळीनगर येथील श्रीकृष्ण मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान पालखी मार्गावरील परंडवाल चौकातील नविन पूल लवकरच सुरू होणार नागरिकांच्या आर्थिक विकासासाठी पतसंस्था एक चांगले माध्यम - विशेष सहकार अधिकारी विलास लिंबळे औंध येथील डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल मधील सुधीर वाळेकर यांचा सेवा निवृत्त समारंभ उत्साहात संपन्न. ह.भ.प. गुलाब महाराज रामभाऊ मोरे यांचे वृद्धापकाळाने निधन महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना देहू विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी नंदकुमार काळोखे बिनविरोध सोमवारी श्री. प्रथमेश आहिरे आयोजित भव्य दहीहंडी उत्सव देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात संपन्न . विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान माळीनगर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा देहू नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार दहीहंडी उत्सवात डीजे वापर करू नका, देहूरोड पोलिसांचे आव्हान देहूरोड सेंट्रल चौकातील वाहतूक कोंडी सोडवा .पोलीस आयुक्तांना पत्र महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने शुक्रवारी मोर्चा शाळांमध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य,वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शाळा भेटींचे निर्देश देहूत गौरी गणपती सजावट स्पर्धा- देहू शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कला क्रीडा सेलच्या वतिने आयोजन चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रावेत किवळे मामुर्डीत आमदार आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री शिवाजी विद्यालयात विश्व संस्कृत दिवस संपन्न देहू माळीनगर येथील श्रीकृष्ण मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान पालखी मार्गावरील परंडवाल चौकातील नविन पूल लवकरच सुरू होणार नागरिकांच्या आर्थिक विकासासाठी पतसंस्था एक चांगले माध्यम - विशेष सहकार अधिकारी विलास लिंबळे औंध येथील डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल मधील सुधीर वाळेकर यांचा सेवा निवृत्त समारंभ उत्साहात संपन्न.
ह.भ.प.  गुलाब महाराज रामभाऊ मोरे यांचे वृद्धापकाळाने  निधन
Breaking News Local

ह.भ.प. गुलाब महाराज रामभाऊ मोरे यांचे वृद्धापकाळाने निधन

संत तुकाराम महाराजांचे वंशज व ज्येष्ठ वारकरी ह. भ. प .गुलाब महाराज मोरे (वय.97)यांचे निधन.

महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना
Breaking News Local

महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना

खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे. स्फोटाचे कारण समजले नाही.

देहू विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी नंदकुमार काळोखे बिनविरोध
Breaking News Local

देहू विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी नंदकुमार काळोखे बिनविरोध

विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजना राबविणार . कर्ज माफी झालेल्या शेतकऱ्यांना सातबारा वरील बोजा उतरवण्यासाठी तत्काळ मदत करणार- नंदकुमार काळोखे

सोमवारी श्री. प्रथमेश  आहिरे आयोजित भव्य दहीहंडी उत्सव
Breaking News Local

सोमवारी श्री. प्रथमेश आहिरे आयोजित भव्य दहीहंडी उत्सव

अभिनेत्री रितिका श्रोत्री आणि लावणी सम्राट सायली पाटील प्रमुख आकर्षण असणार आहे. महिला साठी ५ लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्यांना भव्य बक्षीस देण्यात येणार आहे.

देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न
Breaking News Local

देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न

संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतिने नित्य महापूजा संपन्न झाली.

Advertisement श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा — हार्दिक शुभेच्छा
Advertisement श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा — हार्दिक शुभेच्छा
Advertisement विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन — विनम्र अभिवादन | ✉ parandwalvedant02@gmail.com

All News

बाबुरावजी घोलप विद्यालयात जवानांना राखी बांधून रक्षाबंधन  सण साजरा
Breaking शिक्षण
बाबुरावजी घोलप विद्यालयात जवानांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा
सैनिकांच्या त्यागामुळेच आपण सुरक्षित राहू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी.सौ.बोरकर
Super Admin
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील रखडलेल्या विविध कामासंदर्भात लवकरच बैठक
Breaking राजकारण
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील रखडलेल्या विविध कामासंदर्भात लवकरच बैठक
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सिद्धिविनायक नगरी व इतर परिसरातील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
Super Admin
जिल्ह्यात आरोग्य विभागाची सर्वेक्षण मोहीम सुरु
Breaking आरोग्य
जिल्ह्यात आरोग्य विभागाची सर्वेक्षण मोहीम सुरु
किटकजन्य आजार प्रतिबंधासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक; पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागाची सर्वेक्षण मोहीम सुरु.
Super Admin
देहू न्यू इंग्लिश स्कूल तर्फे ‘एक राखी देशाच्या जवानांसाठी’ उपक्रम
Breaking शिक्षण
देहू न्यू इंग्लिश स्कूल तर्फे ‘एक राखी देशाच्या जवानांसाठी’ उपक्रम
जवानांना राखी बांधून विद्यार्थिनींनी व्यक्त केली कृतज्ञता. स्वतःच्या हाताने राखी तयार करून विद्यार्थिनींनी हा उपक्रम राबविला.
Super Admin
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या देहू नगरपंचायत च्या नगराध्यक्षा पूजा दिवटे यांचा नगराध्यक्ष पदाचा राजीनामा
Breaking राजकारण
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या देहू नगरपंचायत च्या नगराध्यक्षा पूजा दिवटे यांचा नगराध्यक्ष पदाचा राजीनामा
आमदार सुनील शेळके आणि देहू नगरपंचायत च्या सर्व सदस्यांनी नगराध्यक्ष पदाच्या काळात भरपूर साथ दिली. त्यामुळे देहूचा विकास करता आला .
Super Admin
नाट्यछटा महोत्सवा'तून ७५ कलाकारांचा रंगमंचीय आविष्कार
Breaking संस्कृती
नाट्यछटा महोत्सवा'तून ७५ कलाकारांचा रंगमंचीय आविष्कार
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान पुण्यात नाट्यछटा लेखन, सादरीकरण, परीक्षण व परिसंवादाचे आयोजन
Super Admin
चिंचवड येथे 29 ऑगस्टला कथाकथन स्पर्धा व  कार्यशाळा
Breaking संस्कृती
चिंचवड येथे 29 ऑगस्टला कथाकथन स्पर्धा व कार्यशाळा
संस्कार भारती पश्चिम प्रांत आयोजित,संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती व महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा संयुक्त विद्यमाने २९ ऑगस्टला कथाकथन कार्यशाळा.
Super Admin
देहू नगरपंचायतच्या नवीन बहुउद्देशीय इमारतीस स्व. बाबासाहेब इनामदार यांचे नाव द्यावे- नगरसेवक प्रवीण काळोखे
Breaking स्थानिक
देहू नगरपंचायतच्या नवीन बहुउद्देशीय इमारतीस स्व. बाबासाहेब इनामदार यांचे नाव द्यावे- नगरसेवक प्रवीण काळोखे
ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी स्वर्गीय बाबासाहेब इनामदार यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ जागा विनामूल्य दिलेली आहे. सदर जुन्या जागेवर सन 1958 साली ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले होते.
Super Admin
देहू नगरपंचायत च्या आश्वासनानंतर भाजपचे रास्ता रोको आंदोलन स्थगित
Breaking स्थानिक
देहू नगरपंचायत च्या आश्वासनानंतर भाजपचे रास्ता रोको आंदोलन स्थगित
भाजपचे रस्ता रोको आंदोलन प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित. परंडवाल चौकातील रस्ता लवकरच खुला होणार .
Super Admin
देहू परंडवाल चौकातील पुलाचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार
Breaking स्थानिक
देहू परंडवाल चौकातील पुलाचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार
देहू ते देहूरोड या पालखी मार्गावरील परंडवाल चौकातील पुलाचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात आहे .हे काम लवकरच पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होईल.
Super Admin
देहू नगरपंचायत प्रशासनाने विश्वासात न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम थांबविले
Breaking स्थानिक
देहू नगरपंचायत प्रशासनाने विश्वासात न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम थांबविले
देहूतील चव्हाण नगर भाग 2 मधील रस्त्याचे काम का थांबविले , याबाबत आमदार सुनील शेळके यांना शेतकऱ्यांचे निवेदन. रस्त्याला विरोध नाही. मात्र जमीन सरकारी मोजणी करून मोजून घ्या.
Super Admin
देहू वीज समस्येवर तोडगा काढावा- ग्राहकांची मागणी
Breaking स्थानिक
देहू वीज समस्येवर तोडगा काढावा- ग्राहकांची मागणी
शनिवारी(ता.22) आनंद टेक्सटाइल शोरुम समोरील विजेच्या डीपी मध्ये पहाटे ३ वाजल्यापासून जाळ होऊन,आवाज करत डिपी बॉक्स जळण्याचा प्रकार घडला. परिसरात आवाज आल्यामुळे नागरिकांनी त्वरित सावधगिरी बाळगली.
Super Admin