Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 23 October 2026

देहूत ‘काव्यगंध’ काव्यसंमेलनाचे आयोजन; नामवंत कवींच्या कवितांची मेजवानी

या संमेलनात नामवंत कवींच्या काव्यरचनांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

देहू : देहू साहित्य रसिक आयोजित ‘काव्यगंध’ काव्यसंमेलनाचे आयोजन रविवार (ता.२५ ) रोजी सायंकाळी ६ वाजता देहू येथे करण्यात आले आहे. या संमेलनात नामवंत कवींच्या काव्यरचनांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन इंद्रायणी साहित्यपीठ, देहू यांच्या वतिने करण्यात आले आहे. संमेलनात प्रा. विनायक पवार (मुंबई), डॉ. स्वप्निल चौधरी (निसर्ग कवी), प्रा. रोहित शिंगे (इचलकरंजी), निलेश चव्हाण (संभाजीनगर) आणि शुभम आहाळे (पुणे) हे कवी सहभागी होणार आहेत.
देह साहित्यभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे.
संत तुकाराम महाराज गार्डन, मंगल कार्यालय, गाथा मंदिर रोड येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
या काव्यसंमेलनाला साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.