ताज्या बातम्या
मुलींच्या जन्माचे स्वागत घरातूनच व्हावे’; आईसोबत वडील आणि कुटुंबाचेही समुपदेशन करा : डॉ. नीलम गोऱ्हे
मुलींच्या घटत्या जन्मनोंदणी गुणोत्तराची दखल घ्या; बेकायदा गर्भलिंगनिदानावर कारवाई, ऊसतोड महिलांच्या आरोग्याची प्रत्यक्ष पाहणी आणि दीर्घकाळ प्रलंबित खटल्यांच्या पाठपुराव्याच्या सूचना
अजितदादांच्या विचारांना कृतीची जोड- सुनेत्रा पवार
दिव्यांगांच्या सक्षमीकरणाचा अजितदादांचा संकल्प आता प्रत्यक्षात. जिल्हा वार्षिक योजनेतील एक टक्का निधीच्या वापरास मंत्रिमंडळाची मंजुरी
देहू कचरा टाकणाऱ्यावर पोलीस गुन्हा दाखल,तर दुसऱ्यावर १० हजार दंड
देहू नगरपंचायत च्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी ,रस्त्यावर आणि नदीकिनारी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येत आहेत. जो व्यक्ती उघड्यावर कचरा टाकताना आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
देहूत ‘कोजागिरी काव्यसंध्या’ रंगली; कवितांनी जिंकली रसिकांची मने
देहू साहित्य रसिक मंचाचा सलग तिसऱ्या वर्षी उपक्रम; नामवंत कवींच्या सादरीकरणाला रसिकांची उत्स्फूर्त दाद
।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।
आपले जीवन असे असावे की ज्यामुळे आपल्या माता-पित्याला आणि पूर्वजांना आपला अभिमान वाटावा
सर्व बातम्या

देहू नगरपंचायतीमार्फत घाट परिसर व संत तुकाराम महाराज शिळा मंदिराची स्वच्छता
देहू नगरपंचायत कर्मचारी व अधिकारी यांनी केली स्वच्छता . महात्मा गांधी जयंती निमित्त विविध संस्थांच्या वतीने 2 ऑक्टोबरला ही स्वच्छता मोहीम
Super Admin

गांधी जयंतीनिमित्त इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान
इंद्रायणी नदी ही देहूच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असून तिचे पावित्र्य व स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी
Super Admin

देहू गांधी जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन
विद्यार्थ्यांनी सत्य, अहिंसा, स्वच्छता, शिक्षण, साधेपणा तसेच गांधी विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता या विषयांवर आत्मविश्वासाने इंग्रजी भाषणे सादर
Super Admin

डॉ. जगदीश हिरेमठ हृदयरोग रुग्णांसाठी हृदय असणारे डॉक्टर
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विशेष लेख, हृदयरोग रुग्णांसाठी एक दीपस्तंभ असलेले जेष्ठ डॉक्टर जगदीश हिरेमठ
Super Admin

।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।
जगातील सर्व दुःखाचे मूळ हे 'आशेत' म्हणजेच अपेक्षेत आणि विषयवासनेत आहे. महाराजांनी या सर्व आशांचा त्याग केला आहे.
Super Admin

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी शनिवारीही नामनिर्देशन पत्र स्वीकारणार- विभागीय आयुक्त शीतल तेली–उगले
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक-२०२६
Super Admin

विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेत नोटीस मिळालेल्या मतदारांच्या घरी जाऊन कागदपत्रे संकलित करणार
भारत निवडणूक आयोगाच्या २६ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
Super Admin

।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।
विश्वातील कोणत्याही जीवाचा मत्सर करणे म्हणजे स्वतःच्याच शरीराच्या अवयवावर जखम करण्यासारखे आहे
Super Admin

श्री शिवाजी विद्यालयात ‘जंक फूडचे दुष्परिणाम’ विषयावर व्याख्यान
विद्यार्थ्यांना सकस आहाराचे महत्त्व पटवून देत जंक फूड टाळण्याचे आवाहन
Super Admin

देहूकरांना वीज वितरण कंपनीचा रोजचा ‘शॉक’!
पहाटेपासून वीज खंडित; हजारो ग्राहकांच्या तक्रारी, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत वीज यंत्रणा सक्षम करण्याची मागणी
Super Admin

सेवा संकल्प अभियान अंतर्गत भित्तीपत्रक व पोस्टर निर्मिती स्पर्धा उत्साहात
भित्तीपत्रक व पोस्टर निर्मिती स्पर्धेच्या माध्यमातून सेवा, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम घडविणारा उपक्रम
Super Admin

केंद्रीय आयुध भांडार येथे ८४ व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
सीओडी डेपोच्या 84 व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन. 500 कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ.
Super Admin