ताज्या बातम्या
संस्कृती — बातम्या

देहूच्या विकासासाठी कटिबद्ध- नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, देहू संतवाणी कार्यालयात आरतीचे आयोजन
वर्तमानपत्रे ही समाजाचा आरसा. समाजातील घडलेल्या घटना तटस्थपणे मांडणे हे पत्रकाराचे काम असते .संत तुकाराम महाराज हे आद्य पत्रकार.त्यांनी त्यांच्या अभंग वाणीतून परखड मते मांडलेली आहेत. आज ती समाजाला दिशा देण्याचे काम करतात - नितीन महाराज मोरे
Super Admin

भारतीय पहिले तत्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी - महानुभाव अनिल मराठे
महाराष्ट्राला धर्मक्षेत्राचे व मराठीला धर्मभाषेचे सिंहासन प्राप्त करून देणारे, महानुभाव मराठी साहित्याचे प्रेरणास्थान होते. भूतमात्राविषयी त्यांच्या अंतःकरणात अपार करुणा होती. त्यांच्या प्रकट दिनाविषयी..
Super Admin

उत्सवातून संस्कृती ,कला यांचे युवकांनी जतन करावे. समाजात एकोपा निर्माण करावा - भाऊसाहेब भोईर
श्री. प्रथमेश भाऊ आहिरे आयोजित भव्य दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा. तरुणाई संगीताच्या तालावर थिरकली.
Super Admin

आपल्या प्रत्यक्ष व्यावहारिक कामालाच भक्तीचे आणि अध्यात्माचे रूप देणारे संत सेना महाराज सन्मेष पांडे
संत ज्ञानेश्र्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या इतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत.
Super Admin

आळंदीत इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती संपन्न
इंद्रायणी आरती सेवा समिती तर्फे इंद्रायणी पूजन करण्यात आले. नदी घाटावर स्वच्छता करून रांगोळी काढण्यात आली.
Super Admin

भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात संपन्न . विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
श्रीकृष्णांचे जीवन हे केवळ धार्मिक कथांपुरते मर्यादित नसून त्यातून जीवन जगण्याची दिशा, कर्तव्यनिष्ठा, सत्य, प्रेम, मैत्री, धैर्य आणि धर्मरक्षणाचा संदेश मिळतो.
Super Admin

दहीहंडी उत्सवात डीजे वापर करू नका, देहूरोड पोलिसांचे आव्हान
डीजे मुक्त सण साजरा करण्याचे पोलिसांचे आवाहन. गणेशोत्सव काळातही विसर्जन मिरवणुकीत डीजे वापरावर बंदी आणणार.
Super Admin

देहूत गौरी गणपती सजावट स्पर्धा- देहू शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कला क्रीडा सेलच्या वतिने आयोजन
गौरी गणपती सजावट स्पर्धाचे हे तिसरी वर्ष. देहू माळवाडी विठ्ठलवाडी आणि वडाचे माळ या ठिकाणचे स्पर्धक सहभागी होतात.
Super Admin

देहू माळीनगर येथील श्रीकृष्ण मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान
महानुभाव पंथाचे एक प्राचीन, पवित्र आणि ऐतिहासिक श्रद्धास्थान . सुमारे २५० ते ३०० वर्षांची अखंड परंपरा लाभलेले हे मंदिर आजही असंख्य भाविकांच्या श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक साधनेचे केंद्र म्हणून ओळखले जाते- महात्मा अनिलराज मराठे महानुभाव.
Super Admin

भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त प्रथमेश भाऊ आहिरे आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन
महिला साठी ५ लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्यांना वॉशिंग मशीन , एल. इ .डी .टीव्ही ३२ इंच , गॅस शेगडी, साउंड बार व इलेक्ट्रिक कुकर शेगडी देण्यात येणार आहे .
Super Admin

यंदाचा गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करा- पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांचे आव्हान
देहू, देहूरोड परिसरातील गणेशोत्सव डीजेमुक्त करण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन; उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशारा.
Super Admin

गणेशोत्सवामागील लोकमान्य टिळकांची भूमिका..इतिहास संशोधक रवींद्र जगदाळे
आज मात्र गणेशोत्सवाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य मंडप, ध्वनिव्यवस्था, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि विविध स्पर्धांमुळे उत्सव अधिक व्यापक झाला आहे. आधुनिकतेचा हा स्वीकार चुकीचा नाही; परंतु उत्सवाच्या मूळ उद्देशाचा विसर पडणे ही चिंतेची बाब आहे.
Super Admin