ताज्या बातम्या
ह.भ.प. गुलाब महाराज रामभाऊ मोरे यांचे वृद्धापकाळाने निधन
संत तुकाराम महाराजांचे वंशज व ज्येष्ठ वारकरी ह. भ. प .गुलाब महाराज मोरे (वय.97)यांचे निधन.
महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना
खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे. स्फोटाचे कारण समजले नाही.
देहू विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी नंदकुमार काळोखे बिनविरोध
विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजना राबविणार . कर्ज माफी झालेल्या शेतकऱ्यांना सातबारा वरील बोजा उतरवण्यासाठी तत्काळ मदत करणार- नंदकुमार काळोखे
सोमवारी श्री. प्रथमेश आहिरे आयोजित भव्य दहीहंडी उत्सव
अभिनेत्री रितिका श्रोत्री आणि लावणी सम्राट सायली पाटील प्रमुख आकर्षण असणार आहे. महिला साठी ५ लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्यांना भव्य बक्षीस देण्यात येणार आहे.
देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न
संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतिने नित्य महापूजा संपन्न झाली.
सर्व बातम्या

नेतृत्व विकास स्पर्धेत पोवार व आटोळे प्रथम
पुढील शैक्षणिक वर्षापासून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने स्वर्गीय अजित पवार यांच्या नावाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल अॅड. संदीप कदम
Super Admin

देहू नगरपंचायत प्रशासनाकडून अतिक्रमणांवर कारवाई होणार
मे महिन्यात भाविक मोठ्या प्रमाणात देहूत दाखल होत आहेत.तसेच आधिक मास सुरू होत आहे.अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
Super Admin

खंडित वीज पुरवठा समस्येबाबत बैठकीचे आयोजन
वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत.तसेच ग्राहक संख्या 17000 झालेली आहे.विजेची वाढती मागणी पाहता नवीन उपकेंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे-किरण सरोदे
Super Admin
‹ मागे
8 / 8 · 87 बातम्या
विनम्र अभिवादन