जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 06 October 2026

देहू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने नित्य महापूजा संपन्न

संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने नित्य महापूजा देऊळवाड्यात संपन्न

देहू: संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने नित्य महापूजा देऊळवाड्यात संपन्न झाली.
आजचे श्रींचे दर्शन,
महापुजा व महानैवेद्य ,
भाद्रपद कृ. एकादशी ,
इंदिरा एकादशी ,
मंगळवार - ६ ऑक्टोबर २०२६ .