देहू: देहू येथील ओमकार सोसायटीमध्ये एका महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे. रविवारी (ता.20)पहाटे हा प्रकार घडला आहे.
देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. पुढील तपास सुरू आहे.
शुभांगी बारस्कर, (वय 27) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर तिचा पती आकाश बारस्कर ( वय 30 मूळ गाव - जामखेड, सध्या ओमकार सोसायटी ,देहूगाव) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
देहूत ओमकार सोसायटीत महिलेचा खून
देहूत ओमकार सोसायटीत महिलेचा खून