लोणावळा : लोणावळा शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गणेश वायकर, तर कार्याध्यक्षपदी भाऊ म्हाळसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी:
अध्यक्ष – गणेश वायकर, कार्याध्यक्ष – भाऊ म्हाळसकर, उपाध्यक्ष – रियाज भाई शेख, सचिव – रश्मी शिरसकर, खजिनदार – सुनील म्हस्के यांची निवड करण्यात आली.
याशिवाय सहसचिव – शिल्पा येवले, सहखजिनदार – संजय मुरसे, सदस्य – मनोज गवळी, दीपाली पारसकर, मनोज मोरे, प्रफुल्ल सोनावणे, शकील बागवान, रितेश भोमे यांची निवड करण्यात आली.
सल्लागार – चंद्रकांत जोशी, संजय पाटील आणि श्रीराम कुमठेकर .
नवनिर्वाचित कार्यकारिणीचे पत्रकार, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
लोणावळा शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गणेश वायकर, तर कार्याध्यक्षपदी भाऊ म्हाळसकर बिनविरोध निवड
लोणावळा शहर पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर, दोन वर्षासाठी कार्यकारणीची निवड